------------------------------------------------------------
उस्मानाबाद जिल्हा :
उस्मानाबाद,१९ ऒंगस्ट : आज प्राप्त झालेल्या ३२० RTPCR अहवालांपैकी ९६ अहवाल पॉझिटिव्ह आले असून १७६ अहवाल निगेटिव्ह आढळून आले आहेत. ४८ अहवाल इनकन्क्लूजीव आढळून आले आहेत. तसेच आज ५२७ Rapid Antigen Test पैकी ३५ रुग्ण पॉझिटिव्ह तर ४९२ रुग्ण निगेटिव्ह आढळून आले आहेत.
आजपर्यंत पॉझिटिव्ह रुग्णांची माहिती :
जिल्ह्यात आजपर्यंत पॉझिटिव्ह आलेल्या एकूण बाधितांची संख्या ३८९८ झाली आहे तर २३०७ रुग्ण रुग्णालयातून बरे होऊन घरी गेले आहेत आणि १४८५ रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत जिल्ह्यातील एकूण मृतांचा आकड़ा १०६ वर पोहोचला आहे
------------------------------------------------------------
* आज राज्यात १३ हजार १६५ नवीन रुग्णांचे निदान; त्यामुळं राज्यातील एकूण रुग्णसंख्या ६ लाख २८ हजार ६४२ इतकी झाली आहे.
* गेल्या २४ तासात देशात तब्बल १०९२ मृत्यु