आज लातूर जिल्ह्यात ११५ पॉझिटिव्ह, ११ मृत्यू तर उस्मानाबाद जिल्ह्यात १२० पॉझिटिव्ह,४ मृत्यू तसेच राज्यात ११,११९ नवे रुग्ण
लातूर जिल्हा :



 

लातूर,१८ ऒंगस्ट  : आज प्राप्त झालेल्या ४०२ RTPCR अहवालांपैकी २२६ अहवाल निगेटिव्ह आले असून ५५ अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. तर प्रलंबित तपासणी अहवाल ९० असून ३१ अहवालांची पुनर्तपासणी करण्यात येईल. तसेच आज ३३३ Rapid Antigen Test पैकी ६० पॉझिटिव्ह रुग्ण तर २७३ निगेटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. 

 

RTPCR आणि Test  Rapid Antigen Test  दोनही मिळून ११५ पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.


आजपर्यंत पॉझिटिव्ह रुग्णांची माहिती :


आजपर्यंत एकूण मृतांची संख्या - १८८ 


 रुग्णालयात दाखल असलेल्या बाधितांची संख्या - १८५९ 


Home Isolation Active - १७० 


रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेले बाधितांची संख्या - ३३८४ 


आजपर्यंत पॉझिटिव्ह आलेल्या एकूण बाधितांची संख्या - ५६०१ 


( पॉझिटिव्ह रुग्णांची यादी अपडेट झाली नाही.)


------------------------------------------------------------



उस्मानाबाद जिल्हा :


उस्मानाबाद,१८ ऒंगस्ट - आज प्राप्त झालेल्या २२३ RTPCR अहवालांपैकी ११५ अहवाल निगेटिव्ह आले असून ६५ अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. तर प्रलंबित तपासणी अहवाल ०७ असून ४३ अहवाल इनकन्क्लूजीव आढळून आले आहेत. तसेच आज ८०४ Rapid Antigen Test पैकी ५५ पॉझिटिव्ह रुग्ण तर ७४९ निगेटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.


RTPCR आणि Test  Rapid Antigen Test  दोनही मिळून १२० पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.

आजपर्यंत पॉझिटिव्ह रुग्णांची माहिती :


आजपर्यंत पॉझिटिव्ह आलेल्या एकूण बाधितांची संख्या - ३७६९ 


रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेले बाधितांची संख्या - २२१० 


रुग्णालयात दाखल असलेल्या बाधितांची संख्या - १४५४ 


आजपर्यंत एकूण मृतांची संख्या - १०५ 






राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत आज पुन्हा मोठी वाढ


तब्बल ४२२ रुग्णांचा मृत्यू, दिलासादायक बाब म्हणजे राज्यात आज ९३५६ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७१.१४ टक्के एवढे झाले आहे. 
मुंबई - राज्यात कोरोनाच्या नव्या रुग्णांमध्ये आज पुन्हा एकदा मोठी वाढ नोंदवली गेली आहे . आज दिवसभरात राज्यामध्ये कोरोनाचे ११ हजार ११९ रुग्ण सापडले. तसेच गेल्या २४ तासांत राज्यामध्ये तब्बल ४२२ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला . दिलासादायक बाब म्हणजे राज्यात आज ९३५६ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७५.१४ टक्के एवढे झाले आहे . राज्यभरात आतापर्यंत कोरोनाचे एकूण ४ लाख ३७ हजार ८७० रुग्ण बरे झाले आहेत . आज ११ हजार ११९ नविन रुग्णांचे निदान झाले असून सध्या १ लाख ५६ हजार ६०८ रुग्णांवर ( अॅक्टीव्ह ) उपचार सुरू आहेत . आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ३२ लाख ६४ हजार ३८४ नमुन्यांपैकी ६ लाख १५ हजार ४७७ नमुने पॉझिटिव्ह ( १८.८५ टक्के ) आले आहेत . राज्यात ११ लाख ३५ हजार ७४९ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत.सध्या ३८ हजार १७५ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत .राज्यात आज ४२२ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.३६ टक्के एवढा आहे .


 






Popular posts
'शिवसेना आमच्यासोबत येत नसेल, तर मी राष्ट्रवादीला आमंत्रण देतो'
Image
महाराष्ट्राला आणखी एक केंद्रीय मंत्रिपद मिळण्याची शक्यता ।। राज्यात सुधारित कृषी कायदा लागू करणार नाही, महाविकास आघाडीतील विसंवाद पुन्हा उघड ।। रामदास आठवलेंचा आमदार-खासदार तरी आहे का ।। आज लातूर जिल्ह्यात 217 तर उस्मानाबाद जिल्ह्यात 206 पॉझिटिव्ह रुग्ण
Image
दयानंद कला महाविद्यालयाचा अनोखा उपक्रम ‘‘बी. ए. तृतीय वर्ष विद्यार्थ्यांना ऑनलाईन निरोप समारंभ’’
Image
काही लोकांना वाटतं मंदिर बांधून कोरोना जाईल - शरद पवार यांची टिका
Image
शिक्षकांनी दर आठवड्याला ऑनलाइन वर्गाचा आढावा देणे बंधनकारक
Image