» प्राप्त तपासणी अहवाल - 265
» निगेटिव्ह अहवाल - 160
» पॉझिटिव्ह अहवाल RTPCR - 78 + Rapid Antigen Test Positive - 0 = 78
» प्रलंबित तपासणी अहवाल - 0
» पुनर्तपासणी - 27
» नाकारले - 5
» Rapid Antigen Test Positive - 0
» Rapid Antigen Test - 105
» Rapid Antigen Test Negative - 105
» आजचे मृत्यू - 3
» एकूण 78 रुग्णांपैकी 72 रुग्ण पॉझिटिव्ह व्यक्तीच्या संपर्कातील असून उर्वरित 6 रुग्ण हे नव्याने आढळून आले आहेत.
» तसेच आज एकूण 105 Rapid Antigen Test केल्या असून त्यामध्ये एकही रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आलेला नाही .
* आजपर्यंत पॉझिटिव्ह रुग्णांची माहिती :
» आजपर्यंत एकूण मृतांची संख्या - 103
» रुग्णालयात दाखल असलेल्या बाधितांची संख्या - 642
» Home Isolation Active - 16
» Rapid Antigen Test Positive रुग्ण दाखल असलेल्या बाधितांची संख्या - 386
» रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेले बाधितांची संख्या - 1400
» आजपर्यंत पॉझिटिव्ह आलेल्या एकूण बाधितांची संख्या - 2547
---------------------------------------------------------------------
जिल्हा रुग्णालय उस्मानाबाद येथून काल दि. 02/08/2020 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद येथील प्रयोशाळेत 138 व डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपकेंद्र उस्मानाबाद येथील प्रयोशाळेत 39 असे एकूण 177 स्वाब नमुने तपासणी साठी पाठवण्यात आलेले आहेत, त्याचा स्वाब अहवाल रात्री उशिरापर्यंत प्राप्त होईल. तसेच आज दुपारी उस्मानाबाद येथून 38 स्वाबचा अहवाल प्राप्त झाला असून त्याचा अहवाल खालील प्रमाणे आहे.
पाठवण्यात आलेले स्वाब - 57
▪️प्राप्त अहवाल - 38
▪️पॉझिटिव्ह - 09
▪️ निगेटिव्ह -29
▪️ इनकनक्लुझिव्ह - 0
▪️ प्रलंबित - 19
» उस्मानाबाद - 05
1) 25 वर्षीय पुरुष, स्पर्श हॉस्पिटल उस्मानाबाद.
2) 25 पुरुष, स्पर्श हॉस्पिटल उस्मानाबाद.
3) 25 वर्षीय पुरुष, स्पर्श हॉस्पिटल उस्मानाबाद.
4) 25 वर्षीय पुरुष, स्पर्श हॉस्पिटल उस्मानाबाद.
5) 28 वर्षीय पुरुष, स्पर्श हॉस्पिटल उस्मानाबाद.
» कळंब - 03
1) 7 वर्षीय मुलगा, मंगरूळ ता. कळंब.
2) 41 वर्षीय पुरुष, मस्सा, ता. कळंब.
3) 43 वर्षीय पुरुष, संभाजी नगर, डिकसळ ता. कळंब.
» मृत्यू बाबतची माहिती:-
1) 70 वर्षीय पुरुष, सावरकर चौक, उस्मानाबाद.
» जिल्ह्यातील एकूण रुग्ण - 1575 *(काल व आज एकूण 4 पॉझिटिव्ह रुग्णांचे swab डबल प्राप्त झाले होते)
» जिल्ह्यातील एकूण बरे होऊन घरी गेलेले रुग्ण - 522
» जिल्ह्यातील उपचाराखालील रुग्ण - 995
» जिल्ह्यातील एकूण मृत्यू - 58
वरील माहिती. दि 03/08/2020 रोजी सायंकाळी 07:00 वाजेपर्यंतची आहे.