लातूर जिल्हा 124, तर उस्मानाबाद जिल्ह्यात 153 पॉझिटिव्ह राज्यात 14,492 नवे रुग्ण.
लातूर जिल्हा :


 

लातूर 20 ऒंगस्ट  : आज प्राप्त झालेल्या 389 RTPCR अहवालांपैकी 281 अहवाल निगेटिव्ह आले असून 77 अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. 2 अहवाल नाकारले असून 29 अहवालांची पुनर्तपासणी करण्यात येईल. तसेच आज 226 Rapid Antigen Test पैकी 47 रुग्ण पॉझिटिव्ह तर 179 रुग्ण निगेटिव्ह आढळून आले आहेत. 

 

RTPCR आणि Test  Rapid Antigen Test  दोनही मिळून 124 पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.

 

आजपर्यंत पॉझिटिव्ह रुग्णांची माहिती :

 

जिल्ह्यात आजपर्यंत पॉझिटिव्ह आलेल्या एकूण बाधितांची संख्या 5879 झाली आहे तर 3873 रुग्ण रुग्णालयातून बरे होऊन घरी गेले आहेत आणि 1553 रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत 248 पॉझिटिव्ह रुग्ण स्वतः च्या घरी विलगीकरणात आहेत  जिल्ह्यातील एकूण मृतांचा आकड़ा 205 वर पोहोचला आहे

 

( पॉझिटिव्ह रुग्णांची यादी अपडेट झाली नाही.)

 

------------------------------------------------------------



उस्मानाबाद जिल्हा :


उस्मानाबाद, 20 ऒंगस्ट : आज प्राप्त झालेल्या 259 RTPCR अहवालांपैकी 83 अहवाल पॉझिटिव्ह आले असून 107 अहवाल निगेटिव्ह आढळून आले आहेत. 69 अहवाल इनकन्क्लूजीव आढळून आले आहेत. तसेच आज 1138 Rapid Antigen Test पैकी 70 रुग्ण पॉझिटिव्ह तर 1068 रुग्ण निगेटिव्ह आढळून आले आहेत.


RTPCR आणि Test  Rapid Antigen Test दोन्ही मिळून 153 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.

आजपर्यंत पॉझिटिव्ह रुग्णांची माहिती :


जिल्ह्यात आजपर्यंत पॉझिटिव्ह आलेल्या एकूण बाधितांची संख्या 4062 झाली आहे तर 2374 रुग्ण रुग्णालयातून बरे होऊन घरी गेले आहेत आणि 1423 रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत जिल्ह्यातील एकूण मृतांचा आकड़ा 111 वर पोहोचला आहे







------------------------------------------------------------


* आज राज्यात 14 हजार 492 नवीन रुग्णांचे निदान.


* गेल्या २४ तासात राज्यात तब्बल 326 मृत्यु.





Popular posts
घरातून अपहरण झालेल्या त्या बाळाचा अखेर मृतदेह सापडला ।। हाथरस पीडितेच्या शवविच्छेदन अहवालात बलात्काराचा उल्लेखच नाही! ।। आज लातूर जिल्ह्यात 239 तर उस्मानाबाद जिल्ह्यात 123 पॉझिटिव्ह रुग्ण
Image
हा तर शिक्षकांवर दाखविलेला अविश्वास..
Image
शिवसेना आमच्यासोबत येत नसेल, तर मी राष्ट्रवादीला आमंत्रण देतो \\ शिक्षकांनी दर आठवड्याला ऑनलाइन वर्गाचा आढावा देणे बंधनकारक \\ लातुर 162 तर उस्मानाबाद जिल्ह्यात 102 नवीन बाधित
Image
महाराष्ट्राला आणखी एक केंद्रीय मंत्रिपद मिळण्याची शक्यता ।। राज्यात सुधारित कृषी कायदा लागू करणार नाही, महाविकास आघाडीतील विसंवाद पुन्हा उघड ।। रामदास आठवलेंचा आमदार-खासदार तरी आहे का ।। आज लातूर जिल्ह्यात 217 तर उस्मानाबाद जिल्ह्यात 206 पॉझिटिव्ह रुग्ण
Image
शिक्षकांनी दर आठवड्याला ऑनलाइन वर्गाचा आढावा देणे बंधनकारक
Image