लातूर जिल्हा :
लातूर : आज प्राप्त झालेल्या 175 RTPCR अहवालांपैकी 128 अहवाल निगेटिव्ह आले असून 25 अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. 14 अहवालांची पुनर्तपासणी करण्यात येईल. तसेच आज 434 Rapid Antigen Test पैकी 93 रुग्ण पॉझिटिव्ह तर 341 रुग्ण निगेटिव्ह आढळून आले आहेत.
RTPCR आणि Rapid Antigen Test दोनही मिळून 118 पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.
आजपर्यंत पॉझिटिव्ह रुग्णांची माहिती :
जिल्ह्यात आजपर्यंत पॉझिटिव्ह आलेल्या एकूण बाधितांची संख्या 6851 झाली आहे, तर 5172 रुग्ण रुग्णालयातून बरे होऊन घरी गेले आहेत आणि 1117 रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत. 259 पॉझिटिव्ह रुग्ण स्वतः च्या घरी विलगीकरणात आहेत. जिल्ह्यातील एकूण मृतांचा आकड़ा 243 वर पोहोचला आहे.
-------------------------------------------
उस्मानाबाद जिल्हा :
उस्मानाबाद : आज प्राप्त झालेल्या 211 RTPCR अहवालांपैकी 84 अहवाल पॉझिटिव्ह आले असून 93 अहवाल निगेटिव्ह आढळून आले आहेत. 34 अहवाल इनकन्क्लूजीव आढळून आले आहेत. तसेच आज 154 Rapid Antigen Test पैकी 26 रुग्ण पॉझिटिव्ह तर 128 रुग्ण निगेटिव्ह आढळून आले आहेत.
RTPCR आणि Test Rapid Antigen Test दोन्ही मिळून 110 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.
आजपर्यंत पॉझिटिव्ह रुग्णांची माहिती :
जिल्ह्यात आजपर्यंत पॉझिटिव्ह आलेल्या एकूण बाधितांची संख्या 5108 झाली आहे तर 3083 रुग्ण रुग्णालयातून बरे होऊन घरी गेले आहेत आणि 1894 रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत. जिल्ह्यातील एकूण मृतांचा आकड़ा 131 वर पोहोचला आहे.
-------------------------------------