आज प्राप्त झालेले अहवाल –
* प्राप्त तपासणी अहवाल :- 238
* निगेटिव्ह अहवाल :- 168
* पाॅझीटीव्ह अहवाल :- 38
* प्रलंबीत तपासणी अहवाल :- 0
* पुनः तपासणी :- 32
* नाकारले :- 0
एकूण पॉझिटीव्ह रुग्ण = 471
शहरी रुग्ण = 292
ग्रामीण रुग्ण = 179
कोव्हिड-19 बाधित रुग्णाची एकूण रुग्ण सांख्या = 471