* आज प्राप्त झालेले अहवाल :
» प्राप्त तपासणी अहवाल - 492
» निगेटिव्ह अहवाल - 338
» पॉझिटिव्ह अहवाल - 55
» प्रलंबित तपासणी अहवाल - 6
» पुर्नतपासणी - 92
» नाकारले - 1
» Rapid Antigen Test Positive - 13
* लातूर जिल्हयातील आजपर्यंत पॉझिटिव्ह रुग्णांची माहिती :
» आजपर्यंत एकूण मृतांची संख्या - 74
» रुग्णालयात दाखल असलेल्या बाधितांची संख्या - 543
» Rapid Antigen Test Positive रुग्ण दाखल असलेल्या बाधितांची संख्या -48
» रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेले बाधितांची संख्या - 967
» आजपर्यंत पॉझिटिव्ह आलेल्या एकूण बाधितांची संख्या - 1584