» प्राप्त तपासणी अहवाल - 441
» निगेटिव्ह अहवाल - 210
» पॉझिटिव्ह अहवाल - 44
» प्रलंबित तपासणी अहवाल - 131
» पुर्नतपासणी - 34
» नाकारले - 22
» आजचे एकूण positive रुग्ण 49 असून 1 बाधित रुग्ण परभणी जिल्ह्यातील आहे त्याची नोंद परभणी जिल्ह्यात झाली आहे. त्यामुळे लातूर जिल्हयातील आजचे एकूण positive रुग्ण 48 आहेत.
» आज एकूण 48 रुग्णांपैकी 6 रुग्ण हे 23/7/2020 मधील प्रलंबित पैकी आहेत.
» आज एकूण 48 रुग्णांपैकी 46 रुग्ण पॉझिटिव्ह व्यक्तीच्या संपर्कातील असून उर्वरित दोन रुग्ण हे नव्याने आढळून आले आहेत.
» तसेच आज एकूण 73 रॅपिड टेस्ट केल्या असून त्यामध्ये एकूण 14 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.
* लातूर जिल्हयातील आजपर्यंत पॉझिटिव्ह रुग्णांची माहिती :
» आजपर्यंत एकूण मृतांची संख्या - 73
» रुग्णालयात दाखल असलेल्या बाधितांची संख्या - 512
» रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेले बाधितांची संख्या - 886
» Rapid Antigen Test Positive रुग्ण - 22
» आजपर्यंत पॉझिटिव्ह आलेल्या एकूण बाधितांची संख्या - 1493