आज प्राप्त झालेले अहवाल -
* प्राप्त तपासणी अहवाल - 534
* निगेटिव्ह अहवाल - 356
* पॉझिटिव्ह अहवाल - 43
* प्रलंबित तपासणी अहवाल - 64
* पुर्नतपासणी - 67
* नाकारले - 4
» आज एकूण 54 रुग्णांपैकी 48 रुग्ण हे (contact tracing person) पॉझिटिव्ह व्यक्तीच्या संपर्कातील असून उर्वरित 5 रुग्ण हे नव्याने आढळून आले आहेत.
» आज एकूण 54 रुग्णांपैकी दि.18/7/2020 चे प्रलंबित 11 पॉझिटिव्ह रुग्ण आहेत.
» म्हणजे आज एकूण 43 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.