93 पैकी 81 निगेटिव्ह 10 पॉझिटिव्ह 02 Inconclusive...

दिनांक 16.06.2020


लातूर - विलासराव देशमुख शासकीय वैदकीय विज्ञान संस्थेचे एकूण 20 व्यक्तीचे स्वब तापसणीसाठी आले होते त्यापैकी 18 व्यक्तीचे अहवाल निगेटिव्ह आले असून 02 व्यक्तीचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यापैकी एक व्यक्ती जुनी कापड लाईन, लातूर येथील असून त्यांचे वय 22 वर्ष दुसरी व्यक्ती आंधोरा ता. औसा येथील असून त्यांचे वय 55 वर्षे आहे 



दिनांक 15.06.2020 रोजी कासारशिरसी येथील प्रलंबित असलेल्या एका व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.


 


उमापूर जी. बिदर, कर्नाटक राज्य येथील 02 रहिवासी वय 21 व 30 वर्षे यांची दिनांक 29.05.2020 रोजी उमापूर येथून तपासणी करण्यात आली होती दोघांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना या संस्थेच्या कोरोना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले होते त्यांची दिनांक 15.06.2020 रोजी पुन्हा तपासणी केली असता त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. ते पूर्णपणे बरे झाल्यामुळें त्यांना आज रुग्णालयातून सुट्टी करण्यात आली आहे अशी माहिती कोरोना विलगीकरण कक्षाचे प्रमुख डॉ. मारुती कराळे यांनी दिली. 


Popular posts
'शिवसेना आमच्यासोबत येत नसेल, तर मी राष्ट्रवादीला आमंत्रण देतो'
Image
महाराष्ट्राला आणखी एक केंद्रीय मंत्रिपद मिळण्याची शक्यता ।। राज्यात सुधारित कृषी कायदा लागू करणार नाही, महाविकास आघाडीतील विसंवाद पुन्हा उघड ।। रामदास आठवलेंचा आमदार-खासदार तरी आहे का ।। आज लातूर जिल्ह्यात 217 तर उस्मानाबाद जिल्ह्यात 206 पॉझिटिव्ह रुग्ण
Image
काही लोकांना वाटतं मंदिर बांधून कोरोना जाईल - शरद पवार यांची टिका
Image
दयानंद कला महाविद्यालयाचा अनोखा उपक्रम ‘‘बी. ए. तृतीय वर्ष विद्यार्थ्यांना ऑनलाईन निरोप समारंभ’’
Image
शिक्षकांनी दर आठवड्याला ऑनलाइन वर्गाचा आढावा देणे बंधनकारक
Image