कोरोनाग्रस्तांच्या संख्येनुसार महाराष्ट्राची रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोनमध्ये विभागणी; पाहा तुमचा जिल्हा कोणत्या झोनमध्ये!

मुंबई | कोरोनाग्रस्तांच्या संख्येनुसार महाराष्ट्रात रेड, ऑरेंज आणि ग्रीन असे तीन झोन तयार केले आहेत. वाढत्या कोरोनाग्रस्तांच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाचा फोकस आणि उपाययोजना करण्यासाठी तयार केलेले झोन यावरून मदत करणं किंवा चाचण्या करणं प्रशासनाला सोपं जाणार आहे. तसंच प्लॅन एक्सुक्व्युट करायला देखील सोपं जाणार आहे.


ज्या जिल्हांमध्ये 15 पेक्षा अधिक रूग्ण असतील ते जिल्हे रेड झोनमध्ये असतील. 15 पेक्षा कमी कोरोनाबाधितांचा समावेळ ऑरेंज झोनमध्ये करण्यात आला आहे. तर ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा एकही रूग्ण नाहीये, असे जिल्हे ग्रीन झोनमध्ये समाविष्ट केले गेले आहेत.



रेड झोन जिल्हे– मुंबई, पुणे, ठाणे, पालघर, नागपूर, रायगड, सांगली आणि औरंगाबाद


ऑरेंज झोन जिल्हे- रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर, नाशिक अहमदनगर, जळगाव, उस्मानाबाद, बीड, जालना, हिंगोली, लातूर अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा आणि गोदिंया


ग्रीन झोन- धुळे, नंदुरबार, परभणी, सोलापूर, नांदेड, वर्धा, चंद्रपूर, भांडारा आणि गडचिरोली


Popular posts
'शिवसेना आमच्यासोबत येत नसेल, तर मी राष्ट्रवादीला आमंत्रण देतो'
Image
महाराष्ट्राला आणखी एक केंद्रीय मंत्रिपद मिळण्याची शक्यता ।। राज्यात सुधारित कृषी कायदा लागू करणार नाही, महाविकास आघाडीतील विसंवाद पुन्हा उघड ।। रामदास आठवलेंचा आमदार-खासदार तरी आहे का ।। आज लातूर जिल्ह्यात 217 तर उस्मानाबाद जिल्ह्यात 206 पॉझिटिव्ह रुग्ण
Image
दयानंद कला महाविद्यालयाचा अनोखा उपक्रम ‘‘बी. ए. तृतीय वर्ष विद्यार्थ्यांना ऑनलाईन निरोप समारंभ’’
Image
काही लोकांना वाटतं मंदिर बांधून कोरोना जाईल - शरद पवार यांची टिका
Image
शिक्षकांनी दर आठवड्याला ऑनलाइन वर्गाचा आढावा देणे बंधनकारक
Image