उस्मानाबाद : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक सामजिक संघटना राजकीय पक्ष व व्यक्तिगत लोकं अडचणीत असलेल्या व्यक्ती व कुटुंबांना मदत करत असताना आपण पाहिले आहे .पण उस्मानाबाद राष्ट्रवादी च्या पदाधिकारी देवकन्या गाडे या त्यांच्या अनोख्या मदतीमुळे चर्चेत आल्या आहेत .
गाडे यांनी उस्मानाबाद जिल्ह्यातील पर्यटन स्थळ असलेल्या रामलिंग याठिकाणी माकडांची उपासमार होत असल्याची बातमी त्यांना कळाली .व त्यांनी लगेच मदतीचा हात पुढे केला .गाडे यांनी तत्काळ रामलिंग येथे जाऊन उपासमार होत असलेल्या माकडांना खाऊची व्यवस्था केली . मुक्याप्राण्यांवर या प्रेमामुळे गाडे यांचे कौतुक होत आहे . गाडे या उस्मानाबाद राष्ट्रवादी युवती कॉंग्रेस च्या जिल्हाध्यक्ष आहेत .
राष्ट्रवादीची पदाधिकारी लई भारी ...!!!
• घुटे काकासाहेब मारुतीराव