पुणे - पुण्यातील वीरपाल गिरासे या अभियंत्यांन स्तुत्य उपक्रम राबवला आहे .पुण्यात बंदोबस्तावर असणाऱ्या पोलिस बांधवांना पाणी व खाऊ वाटप करत आहे.आपलीही काही सामजिक बांधिलकी असल्याच ते सांगतात.
आमदार रोहित दादा पवार यांच्या प्रेरणेने मी काम करत असल्याच ते सांगतात.
वीरपाल हे पुणे मेट्रो मध्ये इंजिनियर म्हणून काम करतात.मूळचे धुळे जिल्यातील असलेले वीरपाल हे गेली आठ वर्ष पुण्यात वास्तव्यास आहेत .इतरांनीही त्यांचे अनुकरण करावे अस ते सांगतात .पोलिस सगळ्यांची काळजी घेतात .आपणही त्यांच्या बद्द्ल आदर व्यक्त केला पाहिजे असही ते सांगतात .