लातूर- भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना व्हायरस विरूध्द जो संघर्ष उभारहीला त्याला लातुर मधून उत्सूर्फस प्रतिसाद भेटला आज लातूर मध्ये 100% जनता कफ्यू पाळण्यात आला त्याचाच एक भाग म्हणून संध्याकाळी पाच वाजता टाळ्या वाजवून व घंटा नाद करून सार्वजनिक आरोग्य सेवेतील सर्व डॉक्टर्स, नर्स व पॅरामेडिकल स्टाफ, पोलीस व स्वच्छता कर्मचारी हे सध्या संपूर्ण देशभर कोरोनाविरुद्धचे महायुद्ध लढत आहेत त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी, त्यांचे धन्यवाद आणि आभार मानण्यासाठी दयानंद कला महाविद्यालये प्राचार्य डाॅ.एस. पी. गायकवाड व कुटूंबातील इतर सद्स्यानी घंटा नाद व टाळ्या वाजवून कृतघ्नाता व्यक्त केली
यात सौ.जयमाला गायकवाड, निकिता शिवाजी गायकवाड, निखील शिवाजी गायकवाड, डाॅ अशोक वाघमारे,सौ अनिता वाघमारे व इतर कुंटूबातील सद्स्यानी सहभाग नोदवीला...