कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने केल्या 7 मोठ्या घोषणा...

नवी दिल्ली |  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गरीबांवरील आर्थिक संकट दूर करण्यासाठी केंद्र सरकारने मोठी घोषणा केली आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांची 1 लाख 70 हजार कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा केली आहे.



1. सर्वांना आता मिळत असलेल्या धान्यापेक्षा 5 किलो गहू / 5 किलो तांदूळ जास्त मिळतील. पुढील 3 महिन्यांसाठी प्रत्येकी 5 किलो धान्य 1 किलो डाळ दिली जाईल.








2. आरोग्य कर्मचाऱ्यांना 50 लाखांच्या विम्याचं कवच मिळणार, 20 लाख कर्मचाऱ्यांना फायदा.


3. उज्ज्वला लाभार्थ्यांना पुढील 3 महिन्यांसाठी मोफत एलपीजी सिलिंडर मिळणार.


4. देशातील 8 कोटी 70 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात 2 हजार रुपये टाकले जाणार.


5. मनरेगा अंतर्गत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये वाढ करण्यात आली आहे. मजुरांच्या दैनंदिन वेतनात 200 रुपये वाढवण्यात आले आहेत.


6. 60 वर्षापेक्षा जास्त वयाच्या विधवांना आगामी दोन महिन्यांसाठी 1 हजार रुपयांची मदत.


7. 20 कोटी महिलांना दरमहा मिळणार 500 रुपये.








Popular posts
'शिवसेना आमच्यासोबत येत नसेल, तर मी राष्ट्रवादीला आमंत्रण देतो'
Image
महाराष्ट्राला आणखी एक केंद्रीय मंत्रिपद मिळण्याची शक्यता ।। राज्यात सुधारित कृषी कायदा लागू करणार नाही, महाविकास आघाडीतील विसंवाद पुन्हा उघड ।। रामदास आठवलेंचा आमदार-खासदार तरी आहे का ।। आज लातूर जिल्ह्यात 217 तर उस्मानाबाद जिल्ह्यात 206 पॉझिटिव्ह रुग्ण
Image
काही लोकांना वाटतं मंदिर बांधून कोरोना जाईल - शरद पवार यांची टिका
Image
दयानंद कला महाविद्यालयाचा अनोखा उपक्रम ‘‘बी. ए. तृतीय वर्ष विद्यार्थ्यांना ऑनलाईन निरोप समारंभ’’
Image
शिक्षकांनी दर आठवड्याला ऑनलाइन वर्गाचा आढावा देणे बंधनकारक
Image